Wow, कोशिंबिरीचे इतके प्रकार 😮
गणेशाचे स्वागत काल झालेच आहे. आता तयारी गौरीताईंच्या स्वागताची. नाही, म्हणजे फराळ वैगरे झालाच असेल. पण, नैवद्य देखील खासच असतो कि…
Wow, कोशिंबिरीचे इतके प्रकार 😮
गणेशाचे स्वागत काल झालेच आहे. आता तयारी गौरीताईंच्या स्वागताची. नाही, म्हणजे फराळ वैगरे झालाच असेल. पण, नैवद्य देखील खासच असतो कि गौरीताईंचा. नाना प्रकारच्या भाज्य अगदी कारल्यापासून ते बटाटा पर्यंत. कोशिंबिरीचे प्रकारही तितकेच. आपल्याला बहुतांश पारंपरिक पद्धतीने केल्याला नैवैद्याच्या रेसिपीस येत असतात. पण, आपण तरी देखील मैत्रिणींना विचारतोच तू कशी करते 😉 हि रेसिपी छान लागते तू केलेली 😋. तर, तुमच्यासाठी आपल्या काही सख्यानी कोशिंबिरीच्या मस्त अश्या रेसिपीस आपल्या बरोबर शेअर केल्या आहेत. त्या नक्की करून पहा.

Recipe By : Shital Muranjan **काकडीची कोशिंबीर**

Recipe By: Madhuri Shah- **कोशिंबीर सफरचंदाची**

Recipe By: Sushma Sachin Sharma **गाजर आणि काकडी कोशिंबीर**

Recipe By: Varsha Ingole Bele - **मुळा डाळिंबाची कोशिंबीर**

Recipe By: Bharati Kini **गाजर मुळा कोशिंबीर**

Recipe By: Anita Desai **बिट कोशिंबीर**

Recipe By: Anjali Muley Panse **बीटयोगर्ट कोशिंबीर**
메타데이터
- post_id
- 8388ee77d73e
- slug
- wow-कोशिंबिरीचे-इतके-प्रकार-8388ee77d73e
- url
- https://medium.com/@arundhati-gadale/wow-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-8388ee77d73e
- canonical_url
- https://medium.com/@arundhati-gadale/wow-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-8388ee77d73e
- author_url
- https://medium.com/@arundhati-gadale
- status
- ok
- fetched_at
- 2026-06-29 22:44:20