← Back to list

“API: अँप्सच्या जगामागचं गुपित कनेक्शन”

आजच्या डिजिटल युगात आपण रोज अनेक अँप्स वापरतो — जसे की पेमेंट अँप्स सोशल मीडिया किंवा वेदर . पण या सगळ्या अँप्स एकमेकांशी कसे जोडलेले…

Nhavidhananjay · 2026-03-31 11:12 · 0 claps · 0.9 min read
#apl #programing #web-development #tecnology #software-development
Open on Medium ↗
Wiki topics: 🌐 · Web Development

“API: अँप्सच्या जगामागचं गुपित कनेक्शन”

आजच्या डिजिटल युगात आपण रोज अनेक अँप्स वापरतो — जसे की पेमेंट अँप्स सोशल मीडिया किंवा वेदर . पण या सगळ्या अँप्स एकमेकांशी कसे जोडलेले असतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर म्हणजे API (Application Programming Interface). API म्हणजे एक असा bridge आहे जो दोन वेगवेगळ्या सॉफ्टवेअरला एकमेकांशी संवाद साधायला मदत करतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्या अँप्समध्ये लॉगिन करताना “Login with Google” हा पर्याय वापरतो, तेव्हा API च्या मदतीने त्या अँप्सला Google कडून आपली माहिती मिळते. API मुळे developer ला सगळं सुरुवातीपासून तयार करावं लागत नाही, तर तो आधीपासून उपलब्ध असलेल्या सेवांचा उपयोग करू शकतो. त्यामुळे वेळ वाचतो आणि अँप्स अधिक smart बनतात. आजच्या काळात API चा वापर payment systems, maps, AI services आणि cloud computing मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे API हे आधुनिक IT जगातील एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे.

👉 Uses (वापर)

१) Online payment (Google Pay, Phone Pay)) २) Login with Google/Facebook ३) Weather आणि Maps apps ४) Shopping apps (recommendation)

👉Advantages (फायदे)

१) वेळ आणि मेहनत वाचते २) Ready services वापरता येतात ३) Apps fast आणि smart बनतात

❌ Disadvantages (तोटे)

१) Security risk असू शकतो २) External API वर depend राहावं लागतं ३) Server down असेल तर app काम करत नाही

🔐 Security

१) API key वापरतात २) Authentication आणि HTTPS वापरतात

🧾 निष्कर्ष (Conclusion)

१ ) API मुळे apps एकमेकांशी connect होतात २) Modern IT मध्ये खूप महत्त्वाचा भाग ३) भविष्यात API चा वापर अजून वाढणार


메타데이터
post_id
fb38dfc57cc7
slug
api-अँप्सच्या-जगामागचं-गुपित-कनेक्शन-fb38dfc57cc7
url
https://medium.com/@nhavidhananjay1/api-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-fb38dfc57cc7
canonical_url
https://medium.com/@nhavidhananjay1/api-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-fb38dfc57cc7
author_url
https://medium.com/@nhavidhananjay1
status
ok
fetched_at
2026-06-22 17:31:34