KA KalaKruti Media Vyjayanthimala : यशाची हॅटट्रिक तरी वैजयंतीमालाने चित्रपटसृष्टीपासून दूर जाणं पसंत केले…. आपण ऐन भरात असताना थांबण्याचा निर्णय घेणं चित्रपटाच्या जगात जवळपास अशक्यप्राय गोष्ट. चित्रपटसृष्टीत आपण वरच्या स्थानावर आहोत, पैशाची बॅग…